तूच तू
तूच तू
प्रेमात मी स्वप्नात तू
बागेतल्या गंधात तू
आयुष्य माझे तू सखी
श्वासात तू प्राणात तू
भांडून घे माझ्यासवे
प्रेमातल्या वादात तू
आभाळ आले दाटुनी
डोळ्यातल्या थेंबात तू
अंधारही नाही कुठे
तेजाळल्या दिव्यात तू
प्रेमात मी स्वप्नात तू
बागेतल्या गंधात तू
आयुष्य माझे तू सखी
श्वासात तू प्राणात तू
भांडून घे माझ्यासवे
प्रेमातल्या वादात तू
आभाळ आले दाटुनी
डोळ्यातल्या थेंबात तू
अंधारही नाही कुठे
तेजाळल्या दिव्यात तू