Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

तूच प्रेम करावे

तूच प्रेम करावे

1 min
11.6K

माझ्या आयुष्यात फक्त 

तूच गोड प्रेम करावे, 

हृदयावर तुझ्या माझेच 

नाव कोरले जावे ||

माझ्या डोळ्यात नेहमी 

तू स्वतःला पाहावे, 

श्वासांना तुझे श्वास 

प्रेमाने जोडले जावे ||

सकाळी छान सूर्याची

सोनेरी किरणे फुलावे, 

पक्ष्यांच्या किलबिलाटाने 

माझे अंगण भरावे ||

चहाच्या कपासोबत रोज 

तुच समोर यावे, 

तुला पाहताच माझं 

अंग शहारून जावे ||

तुझ्या प्रत्येक हालचालीनं

मला वेड लावावे, 

तुझ्या मोहक हास्याचा 

मी दिवाना बनावे ||

आयुष्य माझे तुझ्यासोबत 

खुप सुंदर बनावे, 

तुझ्या शिवाय जीवनात 

कधी कोणीच नसावे ||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance