STORYMIRROR

Amruta Dhekane

Drama Romance

3  

Amruta Dhekane

Drama Romance

तू

तू

1 min
214

श्वास तू ध्यास तू

मनीचे गूज अन

अंतरीची आस तू

नभातील चंद्र तू

श्रावणातील मोर तू

माझ्या चित्त चकोराचा

मधुर पावा तू

नाजूक नात्याची वीण तू

प्रितीच्या शब्दाचा

मधुगंध तू

ताल मी अन् सुर तू

लय मी तर नाद तू

गर्जणाऱ्या लाटेचा

स्वर मी अन्

मनात उमलली

आर्त तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama