STORYMIRROR

Amruta Dhekane

Abstract

2  

Amruta Dhekane

Abstract

पाऊस

पाऊस

1 min
372

रुसणाऱ्या चातकाला ती थेंबातुन हसवते

नकळत का होईना त्याला

आठवणीची पालवीच बहरते

स्वतःतच मुग्ध होऊन

टपोरी ती फुलते

अवखळ का होईना

त्याच्या अंगणी सरींची

कविताच बरसते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract