STORYMIRROR

Amruta Dhekane

Romance Fantasy

3  

Amruta Dhekane

Romance Fantasy

आनंदाची ती लहर

आनंदाची ती लहर

1 min
196

मनाची भावना नाजूक ती किती ,

 फुलपाखरांचे उधळलेले रंग हि पडते फिकी , 

फुलाचं उमलन जितकं कोमल , त्याहूनही सुंदर नात्यांचं आपलेपण ,

 पानांचा रंग तो हिरवा गर्द ,

 विश्वासाचा अतूट गोडवा हि इतका गडद , 

आठवणींची आशा ,

जशा धुंद त्या दिशा , 

पानापानावरती साजे हृदयीच्या गोड आकांक्षा ,

सुंदर आठवणींचे गहिरे पिसारे ,

सुखद क्षणांचे गोड शहारे , 

आनंदाची ती लहर 

जणू श्रावणातील रम्य तो बहर


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance