STORYMIRROR

Amruta Dhekane

Others

1  

Amruta Dhekane

Others

धागा

धागा

1 min
285

तुझ्याच साठी विणते धागे

नेत्रपल्लवीचे

तुझ्याच साठी मोती सांडले या

शुभ्र दवबिंदूचे

मनात मोहर कातर काळीज

तुझ्याच आठवणीचे

मैत्र ही माझे फुलू लागले

त्या हर्ष उन्माद भावनांचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन