आस
आस
1 min
308
साज तो भरजरी
आस ती विटेची
मनाच्या धुंदीला
पर्वा नसे त्यागाची
आज ती साद
त्या विटेच्या चरणी
मन हि तुडुंब वाहे
उद्धरून ती जननी
एक दिस एक रात
मन हे असे अथांग
माझ्या काळ्याची
आस ती ऊरात