तू फक्त सोबत रहा...
तू फक्त सोबत रहा...
हरवलेल्या स्वप्नांना शोधेन मी
नव्या इच्छांना गोंजारेन मी
भावनांच्या पाखरांना मोकळं करेन मी
मनातील गुपिते ओठांवर आणेन मी
तू फक्त सोबत रहा..
सुख काय असते ते अनुभवेन मी..
हरवलेल्या स्वप्नांना शोधेन मी
नव्या इच्छांना गोंजारेन मी
भावनांच्या पाखरांना मोकळं करेन मी
मनातील गुपिते ओठांवर आणेन मी
तू फक्त सोबत रहा..
सुख काय असते ते अनुभवेन मी..