STORYMIRROR

अमृत -वेल

Romance Inspirational

3  

अमृत -वेल

Romance Inspirational

तू कविता करतेस...

तू कविता करतेस...

1 min
293

कधीतरी कुणीतरी विचारत

 तू कविता करतेस.....

   

 शब्द ही विणेश्वरीची

उत्पत्ती

कशी आळवेन

मी तिची पंक्ती

अमृता नाव जरी

तरी सांगते ला

वेल गुंफते

शब्दा ना त्या जोडून

 गर्भित यमक साधते

 तेव्हा त्या मन पटलावरती

माझी रचना अवतरते

 कसे सांगू 

की मी कविता करते 

             - अमृतवेल




Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance