STORYMIRROR

Pratibha Bilgi

Romance

3  

Pratibha Bilgi

Romance

तुला पाहिले..

तुला पाहिले..

1 min
11.7K

तुला पाहिले नयनांनी माझ्या

पाहून दुरूनच केला इशारा

इशारा माझा तुला ना कळला

मनात फुललेल्या कोमल भावनांचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance