तुला भेटायचा झाला एकंच ठिकाणा.
तुला भेटायचा झाला एकंच ठिकाणा.
तुला भेटायचा झाला एकंच ठिकाणा
तुला भेटायचा झाला एकंच ठिकाणा
मला सुध्दा तुला पाहिल्या बघेर घरीं
जाऊ वाटेना.....!
किती दिवस झाले तू बोलली नाहीं
किती दिवस झाले तु कॉलेजला आली नाहीं
किती दिवस झाले दोघे फिरायला गेलो नाहीं
किती दिवस झाले हॉटेलमध्ये गेलो नाहीं.......!
अरे तु मला घेऊन जायचं म्हणतो
अरे तु माझ्या घरापासून यायला घाबरतो
अरे तु माझ्यासाठी खर्च करायला विचार करतो
अरे तु प्रेमाच्या नावाखाली मित्राना सगळी बील
दाखवून देतो की खरंच प्रेम करतो का किंमत
सांगतो......!
तुला भेटायचा झाला एकंच ठिकाणा
तुला खूप सांगण्या सारखं असतं तू
लवकर काय येतं नाहीं ना मला
सावली सुध्दा तुझी दिसेना.......!
नको नको करून तू सोडतो मला
तुझ प्रेम म्हणायच का टाईमपास
तुझ्या अश्या विचित्र वागण्यामुळे
कला शाखेत पुन्हा एकदा बसेल असं
वाटतं आहे ना आत्ता मला......
तुला भेटायचा झाला एकंच ठिकाणा
तुझ्या सासऱ्याला कुणितरी सांगितलं ना
उद्या सकाळी तु त्या जागेवर आला ना
की तुला नापास झाल्याचा महाप्रसाद मिळेल ना
आयुष्यभर तुझ्या नावाची चर्चा सगळीकडे
होईल ना.....!
खरंच जबरदस्ती पडली महागात
मित्र सांगत होते नको पडू त्या फंदात
आता आलेना हात पाय गळ्यात
आला ना आमच्या मैत्रीच्या कट्ट्यात......!
तुला भेटायचा झाला एकंच ठिकाणा
घरीं काय झालं हें सांगण्यासाठी शब्दचं फुटेना.
शेवटी तुला मिळवण्याचा नाद
अजूनही सुटेना.....!

