STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

तुज्यात गुंतले....

तुज्यात गुंतले....

1 min
27.7K


क्षण मोहरले

ऋतू बरसले

मन माझे भाबडे

तुझिया प्रेम रंगी रंगले....

श्रावण उलगडला

निनाद स्पदनांचा भिडला अंबरा

अंतरंगात ऐकू येई साद

गुंतला जीव हा बावरा.....

पाऊल अडखळलेले

सावरले तू घेता हाती हात

डोळे मिटता तूच दिसावें

तुज्यासपासून दिग्नताची सुरवात....

गुंतलेले श्वास माझे अजुनी गुंतत गेले

मन माझे भाबडे

तुझ्या प्रेमरंगी रंगले.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance