तुझ्यासाठी
तुझ्यासाठी
तुझ्यासाठी झुरते
तुझ्यासाठी मरते
रात्रंदिवस तुझी
वाट पाहते ..!
तूच आता माझा
जीव की प्राण
तूच माझ्या
जीवनाची शान..!
आतुरले बोल
तुझे ऐकण्यासाठी
का सोडून गेलास
वाट पाहण्यासाठी...!
कधीही मी तुझी
वाट पाहीन
शेवटपर्यंत मी
तुझीच राहील....!

