STORYMIRROR

Varsha Bhole

Romance

3  

Varsha Bhole

Romance

साथ तुझी माझी

साथ तुझी माझी

1 min
12.2K

साथ तुझी माझी

 आहे जन्माची

नाही उणीव

 त्यात प्रेमाची


 साथ तुझी माझी

आहे मैत्रीची

एकमेकांच्या भावनांचा

 आदर करण्याची


साथ तुझी माझी

आहे विश्वासाची

माझ्यासाठी तूच

आहे सर्व काही


साथ तुझी माझी

आहे सुखदुःखाची

एकमेकाला आता

थोडे सावरण्याची


 साथ तुझी माझी

आहे कर्तव्याची

जीवनाच्या प्रवासात

सोबत राहण्याची



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance