निसर्ग
निसर्ग

1 min

11.9K
थोडे घेऊ या
दुप्पट घेऊ या
आज काही
निसर्गाकडून शिकू या ।।
सृष्टी सारी
पुलकित करू या
दिल्याने वाढते
जगास सांगू या ।।
वृक्षराजी, सरिता
प्राणिमात्रास जपू या
सृष्टीचे आज
ऋण फेडू या ।।
ग्रह, नक्षत्र, तारे
याकडे पाहू या
थांबल्याने संपते
त्यांच्याकडून शिकू या ।।