तुझी आस
तुझी आस
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.6K
सखे मला
तुझी आस
तूच माझ्यासाठी
आहे खास
तूच मैत्रीण
तूच आशा
करू नको
माझी निराशा
तू नसताना
जीवन निरस
तुझ्या समवेत
जीवन सरस
एकच मनी
भरली इच्छा
तूच माझी
व्हावी हीच मनिषा