STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance

2.4  

SANJAY SALVI

Romance

तुझ्या वीणा

तुझ्या वीणा

1 min
24.7K



तुझ्या वीणा मी आहे उणा

तुझ्या वीणा मी सुना सुना,

तुझ्या वीणा हे सांगू कुणा,

मी शोधात फिरतो तुला पुन्हा,


तुझ्या वीणा मी आहे उणा,

तुझ्या वीणा मी सुना सुना,

तू आकाश माझे तू चंद्रमा,

तू धरतीवरची नंदना,


धरती आकाश्याच्या संगमा,

सांग तू भेटसिल ना,

तुझ्या वीणा मी आहे उणा,

तुझ्या वीणा मी सुना सुना,


तू सजणी तू प्रियतमा,

कधी येशील परतून सiगना,

तू जीवन माझे तू आत्मा,

अर्थ न जगण्या तुझ्या वीणा,


तुझ्या वीणा मी आहे उणा,

तुझ्या वीणा मी सुना सुना,


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Romance