STORYMIRROR

अमृत -वेल

Drama Romance

3  

अमृत -वेल

Drama Romance

तुझीच आसक्ती

तुझीच आसक्ती

1 min
280

सांग सखे

कसे सुचतील मजला

मनमुराद त्या कविता

ओंजळ भरलेल्या

तुझ्या आठवणी ही

सांज झाकोळत गहिवरल्या

तो अल्लड अबोध

नजराणा

जाणिवेने रित्या

करित्या झाल्या

मनाच्या त्या अंतरंगी

भावना

पुन्हा तुझ्यातच समावल्या

कसे शब्द सुचतील

कसे ठाव लागे तो अंतरी

मी तुझा सखा का

तू माझी बासरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama