तुझी माझी...
तुझी माझी...


तुझी माझी वाट वेगळी ..
तरी पहाट आयुष्याला ..
शपथा घातल्या तू मरणाच्या ..
तरी श्वास जगण्याला ..
मी चालतो एकटा जरी ..
तु शोधले पाऊल सोबतीला ..
मला छळतात माझेच प्रश्न ..
तुझे उत्तरे फक्त संपण्याला ..
प्रेम खरंच असते का निस्वार्थी ..
तुझा अर्थ फक्त बोलण्याला ..