तुझी जवानीचा दीवाना
तुझी जवानीचा दीवाना
साय्रा शहर शहरामधी,
पोर झाली तुझ्यावर फिदा
काय सांगू ग राणी तुला,
हृदयात किती होतात वेदना
सांंगली, सातारा, पुणा
तुझी जवानीचा दीवाना ।।
रूपाची देखणी हाय तू चीकनी,
चढला तुझा हा नशा
पाहून अदा झायलो फिदा
रंगलो मी तुझ्यात आशा
तुझाच मला ग लागला भास
अशी दूर नको जाऊ मैना
मुंबई, धुळे, जालना
तुझी जवानीचा दीवाना ।।
फुलासारखी नाजूूक तू ,
बसली तू माझ्या मनात
चांंदनी दिसायला तू ,
ठसली माझ्या डोळ्यात
सपान रोज तुझ पाहून
तुझाच झालो मी जाना
नागपुर, सोलापुर, कोकण
तुझी जवानीचा दीवाना ।।

