तुझी आशा
तुझी आशा
चेहरा तुझा बघितलं तरच
माझ्या दिवसाची सुरुवात होत असते
तू माझ्यासोबत बोलली की,
मला जगण्याची आशा मिळत असते......!
तू रागावलीस की माझ्यावर
माझं हृदय कोमेजून जात असते
प्रेमाने दोन शब्द तू बोललीस कि
माझ्या मनाला शांती प्राप्त होत असते.......!
रागवुन बोलणे तू बंद केली की
तुझ्या आठवणीत माझे हाल होत असते
कळत कसं नाही गं "देवीका" तुला
तुझ्याविना जगणेच माझे कठीण असते....!
साजणी तुझा तो सुंदर चेहरा
नेहमीच माझ्या डोळ्यासमोर दिसते
तुझ्या नि:स्वार्थी प्रेमामुळेच
मला आधार मिळत असते
माझ्याशी तू बोलली नाहीस तर
माझे "मार्शल" काळीज मात्र
अचानक धडधडणेच बंद करते......

