Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Angulimaal Urade

Romance

3  

Angulimaal Urade

Romance

तुझा अंगुलिमाल

तुझा अंगुलिमाल

1 min
160


रागवली होतीस तू , माझ्यावरती काल

मग कसा बोलेन गं मी, तुझ्याशी आज

भेटायला येणार आहे, असे वचन दिली तू काल

तुझी वाट बघण्यात, झाले किती माझे हाल //१//


खूप आठवण करीत, बसलो मी काल

तुझ्या आठवणीत, दिवसाची झाली रात

प्रेमाच्या वाटेवर, तू हळूहळू चाल

सखे, नाहीतर होतील, माझे बेहाल //२//


तुला दिलो मी, प्रेमाचा गुलदस्ता काल

जीन्स-टॉप वरती दिसलीस तू झकास

बघून तुला झाले, माझ्या हृदयाचे हाल

आपल्या त्या भेटीत, माझे प्रॉब्लेम केले मी स्वाल //३//


प्रिये आपण दोघे, फिरायला जाऊ चाल

तिथे सांगेन मी, माझे होणारे "मार्शल" हाल

"प्रणाली" तुझ्या आठवणीत, कसा जगतो आहे

आज बघूनच जा , हा तुझा अंगुलिमाल.......! //४//



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance