STORYMIRROR

Chitralekha Londhe

Tragedy

3  

Chitralekha Londhe

Tragedy

तुच सांग देवा (निसर्ग)

तुच सांग देवा (निसर्ग)

1 min
166

तुच सांग रे देवा...

कीती संकटाला तोंड देेऊ


मातीतून उगवलेले मातीत मिसळले

तरीही सावरतो मी स्वतःला


पावसाने पीकं आडवे केले

आता भांडू कोणाला?


आज जरी खचलो असेल

जोमाने लागतो उद्या काामाला


राहिले सायले गोळा करून

नेले बाजारात विकायला


रात्रंदिवस राबतो आम्ही

हमीभाव नाही आमच्या पिकाला


निसर्गासंग सरकार मारतो

स्वप्न्न्न पाहण्याचा अधिकार नाही का शेतकऱ्यांना?


तरीही घाबरत नाही रे देवा

संकटाच्या भिडवतो नजर नजरेला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy