STORYMIRROR

Chitralekha Londhe

Others

3  

Chitralekha Londhe

Others

गेले दिवस

गेले दिवस

1 min
159

गेले हे वर्ष

   निरोप देऊया

   नव्याला पाहूया

मानुनी हर्ष --१


दिवस होते

    काही खडतर

    काही गोडसर

मागे सरते --२


चढउतार

    यायचा जीवनी

    राहू आठवणी

नव्या सालात --३


कोरोना जावो

   ही एक कामना

   भोगल्या याताना

सुख ते लाभो --४


 संकल्प करू

    पाळू नियमांना

   पळवूू रोगांना

आस ही धरू--५


Rate this content
Log in