STORYMIRROR

Chitralekha Londhe

Action Inspirational

3  

Chitralekha Londhe

Action Inspirational

तारुण्य आणि उत्साह

तारुण्य आणि उत्साह

1 min
151

होता बापाचा बाप तो

त्याला म्हणतात शिवबा

उंबर खिंंडी कसा अडकवला

कळले नाही करतलबाला


कीस्सा घडला २फेब्रु १६६१ला

होती रायबागन सरदार

करतलब खानाासंंग

कोकण काबीज करण्या

उंबर खिंंडीत उतरणार


शक्कल लढवली शिवबाने

दबााा धरून बसवीले सैन्यानेे

उंबरखिंडीत कोंडीत पकडून

कोंडीत आणले बहिर्जी नाईकानेे


मोगलांची दाणादाण

अशीी उडवली बहिर्जी नाईकांनी

शिवाजीी महारााज प्रकटले

हाती धनुष्य, भाला, तलवार घेऊनी


माघार घ्यावी लागली

रायबागन आणि करतलबखानाला

शरणागती पत्करली

शिवचरणावर झुकविलेे शिराला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action