STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

तु हिरवं रान मनाचं

तु हिरवं रान मनाचं

1 min
282

तु हिरवं रान मनाचं 

गुण गुण गाणं हर्षाचं

बहरतो फुला फुलात 

गंध दरवळून प्रेमाचं


तालात डोलत वाऱ्यावर 

ठेका धरून जगण्यात

रमत गम्मत आपुलकीने 

धागा ओवत दिस भरून 


स्वप्न पुन्हा जन्मतात 

बाळांचे विश्व् रंगवत 

जनु आपला सुखाचं काळ 

पुन्हा त्याच्यांत बघतात


तु हिरवं रान मनाचं 

माया ममतेत बळ येऊन 

प्रेमाला सोईचे करत 

काढत मार्ग संघर्षातून 


नाद गरजेचा भागवत 

दम देतं दम भरून 

खेळ हा अभिनयाच्या 

नट नटवत निरंतर चालते


तु हिरवं रान मनाचं..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract