टीम स्पिरिट
टीम स्पिरिट


एका हाताचं बळ एकवटलं जातं पाच बोटे मिळून
जीवनातही गरज असते एकतेची
सुख-दुःखात गरज लागते सर्वांची
असो कुठला उपक्रम व लढाई
एकतेची ढाल जिंकून नेई
एकतेची ताकद आहे मोठी
टीम स्पिरिट म्हणून नावाजलेली
एका हाताचं बळ एकवटलं जातं पाच बोटे मिळून
जीवनातही गरज असते एकतेची
सुख-दुःखात गरज लागते सर्वांची
असो कुठला उपक्रम व लढाई
एकतेची ढाल जिंकून नेई
एकतेची ताकद आहे मोठी
टीम स्पिरिट म्हणून नावाजलेली