ठेच
ठेच
1 min
252
ठेच लागली पायाला
त्यात दगडाचा दोष नाही..
मीच आंधळा होतो म्हणून
दगडावर रोष नाही..
ठेच लागली पायाला
त्यात दगडाचा दोष नाही..
मीच आंधळा होतो म्हणून
दगडावर रोष नाही..