अंधार
अंधार
आयुष्याच्या अंधारात,,,
पुन्हा ती अडकली,,,
कोणाचा तरी हात सुटला,,,
ज्यांनी हात धरला,,,
त्यांनीच अंधारात
हात सोडला,,,,
तूू काही काळ,,,
सोबत घालविला,,,
अचानक,,,
वाऱ्यासारखा निघून गेला
आवाज तिनं खूप दिला,,,
त्यानं न ऐकता,,,
आयुष्याच्या अंधारात तो,,,
पुन्हा टाकून निघुन गेला,,,
तिला,, पुन्हा अंधारात टाकला