STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

मुलगी झाली म्हणून

मुलगी झाली म्हणून

1 min
314

मुलगी झाली म्हणून,,,

देवपूजा शिकवली गेली,,,

मुलगी झाली म्हणून,,,

हातात विना दिली,,,

मुलगी झाली म्हणून,,,

स्वयंपाक कर दिल,,,

मुलगी झाली म्हणून,,,

ऊठता बसता शिकवण

मिळाली,,,

मुलगी झाली म्हणून,,,,

कायदे कानून मिळाले,,,

मुलगी झाली म्हणून,,,

लक्ष्मण रेषा पडली,,,

मुलगी झाली म्हणून,,,

निर्बंध लादले गेले,,,

मुलगी झाली म्हणून,,,

फ्रीडम हिरावून घेतली,,,

मुलगी झाली म्हणून,,,

दुसऱ्याच्या सांगण्यावरून,,,

आयुष्याच जगायला मिळाला,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy