STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Inspirational

सासूबाई

सासूबाई

1 min
246

माहेर सोडून सासरी आले

पतीसोबत संसारात रंगले


सासूबाईंकडून घराच्या

रितिभाती शिकले...


बरेचदा काही गोष्टींना 

अडले-नडले,अडखळले


पण शिस्तीच्या सासूबाईंनी

मला नेहमीच प्रेमाने सावरून घेतले.


शिकवण त्यांची नीट घे 

आधी समजून उमजून


संसार हा करायचा असतो

नेहमीच पुरवुन-पुरवुन


आमचे आहो म्हणजे 

आईचा आरसा...


सासूबाई म्हणतात तृप्ती 

तुलाच जपायचाय हा परंपरेचा वसा..


सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या 

खूप खूप शुभेच्छा...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy