झाडूवाली
झाडूवाली
आहे मी झाडूवाली,,,
गलो,,, गली,,,
झाडू मारते,,,,
छोटासा आहे
माझा संसार,,,
झाडू मारुन
संसार चालवते ,,,
मला हमेसा,,,,
मेहनतीचे खायला
आवडते,,,,
झाडू मारणे,,,
मला नाही वाटत कमी,,,
हातातील झाडूने,,,
मनालाही करते साफ,,,
मनात नाही इर्षा,,,
नाही कुटीतपणा,,,
मी झाडूवली,,,
आहे,,,
लाज वाटत नाही मला,,,
हातात झाडू,,,
चेहऱ्यावर हसी,,,
मी आहे झाडूवाली,,,
