स्त्री
स्त्री
मला सांगा स्त्री ,,,,
म्हणजेे काय,,,
पाप या पुुण्य,,
मेहनत या ,,,, आराम ,,,
दुःख या सुुुख ,,,,
मला सांगा ,,,
स्त्री म्हणजे काय???
जन्म ,,,या,,, मृत्यू,,
भूक ,,,या ,,,तहान
झोप या जागरण,,,
मला सांगा स्त्री,,,
म्हणजेे काय,,
ज्ञान या अज्ञान,,,
प्रेम,,, या,,,धोका,,,
आपली या पराई,,,
प्रश्न न माझा उत्तर,,
