STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

2  

AnjalI Butley

Inspirational

टायगर हिल

टायगर हिल

1 min
467

कारगिल युद्धामुळे

नाव ऐकले

टायगर हिलचे

जवानांच्या शौर्याचे


पाहावे एकदा 

तुझे रूप

मनी रूजले

नतमस्तक होण्यास


लागली धाप

तुझ्या चरणी

सुख सुविधांच्या

साथीने पोहचतांना


विस वर्षा पुर्वी

विर जवानांनो

कसे तुम्ही 

लढले शत्रु संगे?


जिंकताच फडकवला

तिरंगा उंचावरी

नमन करतो आम्ही

त्या एक-एका घटकांना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational