STORYMIRROR

Savita Jadhav

Tragedy Action

2  

Savita Jadhav

Tragedy Action

तक्रार

तक्रार

1 min
153

कितीदा, कुणाकडे करायची,

तक्रार कशाकशाची करायची,

केली तरी न्याय मिळेल, नाही मिळेल,

शाश्र्वती कुणी द्यायची,

की ती तक्रार तशीच धूळ खात पडायची.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy