STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

2  

Ashok Shivram Veer

Tragedy

तीला हवा तोच नवरा

तीला हवा तोच नवरा

1 min
92

फिरतो बांधून पायाला भवरा,

तरीही तीला हवा तोच नवरा.


येतो टाकून हा रात्रंदिवसा,

कधी जाईल याचा नाही भरवसा.


तीच्या मनात त्याचीच आरती,

तीच्या जीवनाचा तोच सारथी.


सदा तीची त्याच्यावरच भक्ती,

साताजन्माची त्याला असे सक्ती.


करू नको असा हा हट्ट,

कर तुझं मन हे घट्ट.


नको अडकू अशा या बंधनात,

घे जगून हे जीवन आनंदात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy