STORYMIRROR

Kshitija Bapat

Tragedy Others

4  

Kshitija Bapat

Tragedy Others

ती आठवण

ती आठवण

1 min
326

क्षणभर तुला बघितले

तार तार हृदयाचे तुटले

मन तुझ्यात वाहिले

मी माझ्यातच गुंतले


काळाने दूर नेले

प्रेम व्यक्त करण्या आधीच मावळले

तुझ्यापासुन दुर केले

सुखद क्षण आयुष्यातून निघून गेले


तू येशील हे मनाने सांगितले

तुझ्या आठवणीत दिवस सरत गेले

तुमचा विरहाने मी तुटले

शब्द अंतरीचे मनातच विरून गेले


तुझ्या आठवणीत मी निशब्द झाले

वाट बघून मनही आक्रोशिले

डोळे अश्रूंनी भरून आले

वाट बघून मी तरुन गेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy