तिचे अचानक भेटणे......
तिचे अचानक भेटणे......
ती आली अलगद माझ्या डोळ्या समोर......
बघता क्षणी तिला झालो मी घायल......
तिचे ते डोळे ,, अहहा .....! तिचे ते देखणे डोळे.....
बघून तीचे डोळे ,, माझे डोळे ही, पातनी न फळफळे.....
तिचे ते मला अचानक भेटणे.....
मन माझे मोहिले तिच्या कडे.....
हसणे तिचे तर..... गाण्यातील मधुर सूरांचे हसूच जणू....
लाजून बघता कोना कडे... आकर्षित होते मन माझे तिच्या कडे....
तिच्या सुंदरतेची काय मी गाऊ गाणी.....
सर्व म्हणतात हीच्यात आहे सर्व सुंदरतेच्या खाणी.....
नाव ही तिचे तिच्या सारखे मनाला मोहनारे......
मोहिनी तुझा ग चेहरा दिसते मला सर्वीकडे.....

