STORYMIRROR

Anila Fadnavis

Abstract

2  

Anila Fadnavis

Abstract

थांबणार का हे?

थांबणार का हे?

1 min
13.4K


बिन आवाजाचा पाऊस ओघळतो काचांवर

कारण विनोदावरचे हास्य झाले आहे ध्वनिमुद्रित

काही जिंकण्याचा आनंद दूरदशर्शन वाहिन्यांच्या चित्रिकरणात

अन् उत्स्फूततेची साद संकलनांच्या पट्टीत होते बंद

जिथे सुरांची परिक्षा तिथेच व्यक्तिमत्वाची चाचणी

मला काय आवडते याला मानसशास्त्राचा आधार

निधड्या छातीनं पुढे यायला मुद्रित संगीताची साथ

खरेच धाडस करायला अखीव गिरीभ्रमंती

धाडसी?, पोलीस व्हायला,

थैल्या ओतायचे धाडस येते कामी

बलात्काराच्या बातम्या वाचत पाने उलटायची तुम्ही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract