STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

2  

Kishor Zote

Tragedy

तेजोवलय ( चारोळी )

तेजोवलय ( चारोळी )

1 min
449

सूर्या भोवती दिसले पहा

तेजोवलय ते आकाशात

दुष्काळाच्या चाहुलीने धस्स

मराठवाड्याच्या काळजात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy