STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy

2  

Pallavi Udhoji

Tragedy

ते पाखरू

ते पाखरू

1 min
3.3K

बंद घरामधील ते पाखरू

काचेच्या खिडकीवर झडपा मारत होतं

बिचारी प्रेमासाठी आसुसलेली ती

रक्ताने माखलेली आपली चोच ही विसरत होती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy