STORYMIRROR

kajal dhage

Classics

3  

kajal dhage

Classics

ते नसते तर!

ते नसते तर!

1 min
252

त्यानीच घडलाय,

त्यानीच शोधलय,

त्यानीच मारलाय,

त्यानीच सोडवलय,

ते नसते तर! 


त्यांच्यामुळेच आज कळतोय ,आयुष्याचा प्रवास ,

  त्यांच्यामुळेच आज मिळतोय, आयुष्याचा सन्मान  ,

त्यांच्यामुळेच आज सूटतय ,आयुष्यच गणित ,

त्यांच्यामुळेच आज मिळतोय, आयुष्याचा आनंद ,

ते नसते तर!

    

कुठल्या क्षणी, कुठली ठेच ,

ते आयुष्याची एकच भेट ,

ते आहेत म्हणून तर, 

जगू शकलोय आपण जिवन ,

ते नसते तर! 


सर्व घडतेय,

सर्व मिळवते ,

सर्व आयुष्यच कळतय,

ते होत़े म्हणुन तर ,

ते नसते तर!


अस वाटतय आयुष्याचे रक्षकच आहेत ,

कारण सारं आयुष्यच घडलाय त्यांच्यामुळे,

पण नाही कुठला रक्षक, 

नाव त्यांच शिक्षक 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics