STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

ते मानवतेचे पुजारी

ते मानवतेचे पुजारी

1 min
242

ते मानवतेचे पुजारी 

ते मानवासाठी लढले 


लावून जीव पणाला 

वाचविला प्राण सर्वांचा 

ज्योतीसम प्रकाश पाडुनी 

ते मानवासाठी लढले 


ती धडपड, ते कर्तव्य 

जागला मानव प्रति 

कुणी मुकला परिवारास 

ते मानवासाठी लढले 


पाळले नियम जनतेने 

मग तुटली श्रुंखला रोगाची 

झाले मुक्त जगण्यास सारे 

ते मानवासाठी लढले 


हा पूर्ण देश त्यांच्या साक्षीला 

करू वंदन तया कामाला 

गीत गाऊ या कौतुकाचे 

ते मानवासाठी लढले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract