तारे
तारे
आकाशी तारे
धरतीला आले
पाहुनी ते
देव दर्शन झाले
गोदीत आईच्या
जग दिसले
पावलांनीह्या
आयुष्य खुलले
इवल्या डोळ्यांनी
सृष्टी पाहीली
आई रूप
मन बहरली
आकाशी तारे
धरतीला आले
पाहुनी ते
देव दर्शन झाले
गोदीत आईच्या
जग दिसले
पावलांनीह्या
आयुष्य खुलले
इवल्या डोळ्यांनी
सृष्टी पाहीली
आई रूप
मन बहरली