STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Abstract

2  

Asmita prashant Pushpanjali

Abstract

स्वप्नपरी

स्वप्नपरी

1 min
294

एक परी स्वप्नात येते

कानी काही सांगून जाते

गुपीत भविष्याचे ती खोलले

सोनेरी पहाट येइल बोलले


एक परी स्वप्नात येते

स्वप्नमंजरी ती भासते

ओठाची महिरप गुलाबी फुलते,

हास्यातून मोती बरसते


एक परी स्वप्नात येते

गुज मनीचे उकलून जाते

कानी गुजता मधाळ लाजते

भान ती हरपून घेते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract