STORYMIRROR

Swapna Sadhankar

Romance Classics

4  

Swapna Sadhankar

Romance Classics

स्वप्नजगी

स्वप्नजगी

1 min
393

तुझ्या साठी नवं असलेलं

माझ्या साठी जुनं झालंय

तुझ्या नकळत मी ते सारं

स्वप्नात कधीच अनुभवलय


तिथे हृदयाची इमानी कवाडं

सदाकदा सताड उघडी असतात

लपवण्या साठी नसतोच आडोसा

भावनांचे कवडसे निरभ्र असतात



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance