STORYMIRROR

Swapna Sadhankar

Romance Classics

3  

Swapna Sadhankar

Romance Classics

साद

साद

1 min
129

माझ्या बोलक्या शब्दांचे पंख हरविले

तुझ्याच रे गहिऱ्या नजरेच्या बाणांनी

तुला न कळते, का कळते ही बेधुंदी?

माझ्या शब्दांची मौली तर तुझ्याचपाशी


ह्या बेभान वेडीला सोबत तुज वेड्याची

तुझ्याच मनी का येते शंका संगतीची?

निःशब्द लाजरे ओले पाऊल खुणवती

ऐक, साद घुमते अंतरी भिजल्या प्रितीची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance