तेज
तेज
1 min
154
निराशेच्या गर्तेत गवसला
तेजोमय कवडसा आशेचा
साहित्य समूहाच्या ज्ञानज्योतीने
उजळला गाभारा मनमंदिराचा
निराशेच्या गर्तेत गवसला
तेजोमय कवडसा आशेचा
साहित्य समूहाच्या ज्ञानज्योतीने
उजळला गाभारा मनमंदिराचा