Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rutuja kulkarni

Tragedy Others

3  

Rutuja kulkarni

Tragedy Others

स्वप्नांच्या समुद्रात

स्वप्नांच्या समुद्रात

1 min
250


स्वप्नांच्या समुद्रात, भलतेचं हे घडते.

कधी हाती शिंपले, कधी मोती पडते,

स्वप्नांच्या समुद्रात...


स्वप्नांच्या समुद्रात, भलतेचं हे घडते.

कधी भावनांना भरती, 

कधी ओहोटी भरते.

स्वप्नांच्या समुद्रात...


स्वप्नांच्या समुद्रात, भलतेचं हे घडते.

कधी स्वप्नपूर्तीचा खोल तळ,

कधी अपूर्ण ते क्षितिज दिसते,

स्वप्नांच्या समुद्रात, भलतेचं हे घडते!  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy