स्वप्न
स्वप्न
फाटले आहे नशिब त्याला ठिगळ का? लावू
वाहुन गेले आहे स्वप्न
त्याला आशेचा बांध का? घालू
फाटले आहे नशिब त्याला ठिगळ का? लावू
वाहुन गेले आहे स्वप्न
त्याला आशेचा बांध का? घालू